उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्या&.. more उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्यांच 2366; पुणे व पिंपरी-चिंचवडमध& #2381;ये हैदोस चालू देणार नाही. अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. येथील शिक्षणसंस्थासु 2342;्धा मराठी विद्यार्थ्यांन 2366; बाजूला ठेवून परप्रांतीयांना प्रवेश कसे देतात, तेच आता बघू,असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला."मी बोलतो, त्या पोकळ धमक्या नाहीत, असेही त्यांनी बजाविले. less